श्लोक
१. शुभं करोती कल्याणम्
शुभं करोती कल्याणम्
आरोग्यम् धनसंपदा
शत्रुबुध्दी विनाशाय
दीपज्योतिर्नमोस्तु ते ।
दिव्या दिव्या दीपत्कार
कानी कुंडल मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार ।
तिळाचे तेल कापसाची वात,
दिवा जळो सारी रात
दिवा लावला तुळशीपाशी,
उजेड पडला विष्णूपाशी
माझा नमस्कार सर्व देवांपाशी|
२. सरस्वती वंदन श्लोक
सरस्वती वंदन श्लोक
॥श्री॥
याकुंदेंदु तुषार हार धवला ।
या शुभ्रः वस्त्रावृताः ॥ १
या वीणा वर दंड मंडित करा ।
या श्वेत पद्मासना ॥ २
या ब्रम्हा अच्युत शंकरः प्रभ्रितीभिर ।
देवै सदावंदिताः ॥ ३
सामांपातुः सरस्वतीः भगवतीः ।
निश्शेष जाड्या पहा ॥ ४
३. गणपती श्लोक
गणपती श्लोक
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे
अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर पाझरे वरीवरे
दूर्वा़ंकुराचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे
देखोनी चिंता हरे
गोसावीसूत वासुदेव कवी रे
त्या मोरयाला स्मरे
४. कैलासराणा शिवचंद्रमौळी
कैलासराणा शिवचंद्रमौळी ।
फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
५.गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णु,
गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णु,
गुरु देवो महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरुवे नमः
५.या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥१॥
५. श्रीसमर्थ
रामदासकृत मनाचे श्लोक डाउनलोड
No comments:
Post a Comment