![]() |
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या जुन्या मोबाईलचा CCTV म्हणून वापर करा आणि आपल्या वर्गावर आणि इतर सर्वत्र LIVE नियंत्रण ठेवा.
ADVERTISEMENT
MiniXR V380 Pro Wireless HD Security CCTV Camera | Night Vision | Supports up to 64gb SD Card
M.R.P.: | ₹2,999.00 |
Price: |
१. जुना मोबाईल चार्जिंगसह वर्गातील सर्व विद्यार्थी दिसतील अशा ठिकाणी लावून ठेवा.
२. आपल्या दोन्ही मोबाईल ला इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक.
३. जुन्या मोबाईलमध्ये google play store वरून At Home Video Streamer - Monitor
हे app इन्स्टॉल करावे. app ओपन केल्यानंतर Generate QR Code वर क्लिक करावे.

४. वापरात असलेल्या आपल्या दुसऱ्या मोबाईलमध्ये At Home Camera
हे app इन्स्टॉल करावे. app ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला कोपऱ्यावरील + या चिन्हावर क्लिक करावे.

ADVERTISEMENT -
OEM Electronics Home & Office Security Bulb Type Wi-Fi CCTV Camera (Color: White)
M.R.P.: | ₹2,999.00 |
Price: |
५. पुढे Add Camera by QR Code वर क्लिक करावे.
६. त्यानंतर आपला पहिला मोबाईल दुसऱ्या मोबाईलच्या कॅमेरा खाली धरून QR कोड स्कॅन करावे.
७. पुढे आपल्या मोबाईलमध्ये Live CCTV सुरु होईल.
८. अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.
आता आपण रजेच्या वेळी घरी बसून वर्गात विद्यार्थी अभ्यास कसे करतात हे पाहू शकतो तसेच मोठ्या स्पीकरच्या साहाय्याने रजेच्या वेळी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना देऊ शकतो.
ADVERTISEMENT -
1)Bulb Shape Fisheye 360° Panoramic WiFi 2MP Ultra HD IP CCTV with Wireless Security, 2 Way Audio inbuilt Mic and speaker and Support 64Gb SD Card
M.R.P.: | ₹2,999.00 |
Price: |
2)Wireless Wifi 2MP Full HD 1080p IP security camera CCTV with Auto Tracking
M.R.P.: | ₹4,999.00 |
Deal Price: | ₹1,899.00 |
No comments:
Post a Comment