शासकीय योजना
केंद्र व राज्य शासनाच्या योजना Download
मोफत
पाठ्यपुस्तक योजना
ई. १ ली ते ८ वी
सर्व संवर्गातील
सर्व विद्यार्थी
==========================
उपस्थितीची
भत्ता
ई. १ ली ते ४ थी
SC, ST, VJNT, संवर्गातील
दारिद्र्य रेषेखालील
पालकांच्या किंवा
वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी
११८५०/- महसूल
अधिकार्यांचे प्रमाणपत्र असणाऱ्या
दरमहा ७५ %
उपस्थिती असणाऱ्या मुली.
=========================
मोफत
गणवेश योजना
ई. १ ली ते ४ थी
SC, ST, VJNT, संवर्गातील सर्व मुले व मुली
ई. १ ली ते ८ वी
सर्व जातीच्या
मुली तसेच SC, ST, व दारिद्र्य
रेषेखालील (BPL) पालकांची उर्वरित संवर्गातील
फक्त मुले
==========================
मोफत
लेखन साहित्य
ई. १ ली ते ४ थी
SC, ST, VJNT, संवर्गातील सर्व मुले व मुली
==========================
सावित्री
बाई फुले शिष्यवृत्ती योजना
ई. ५ ली ते ७ वी
SC, VJNT, SBC संवर्गातील मुली
==========================
शालेय
पोषण आहार योजना
ई. १ ली ते ५ वी
सर्व संवर्गातील उपस्थित मुले व मुली
==========================
राष्ट्रीय
मध्यान्ह भोजन
योजना
ई. ६ वी ते ८ वी
सर्व संवर्गातील
उपस्थित मुले व मुली
==========================
ADVERTISEMENT -
No comments:
Post a Comment