१. आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करा.
सदरील माहिती भरणे अत्यंत आवश्यक आहे. तसा संदेश टॅक्स विभागाने तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर पाठवलेला आहे.
१. पॅन कार्ड नंबर लिहा.
२. आधार कार्डवरील नाव जसे आहे तसे लिहा.
३. आधार कार्ड नंबर लिहा.
४. खाली दिलेला Captcha Code अचूक लिहा.
५. लिंक आधार या टॅबला क्लिक करा. अशा पद्धतीने आपले आधार कार्ड ची माहित पॅन कार्डला जोडल्याचा संदेश तुमच्या स्क्रीनवर येईल.
६. ज्यांची माहिती लिंक होणार नाही त्यांना ओटीपी येईल तो टाकणे आवश्यक आहे.
![]() |
आधार लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा. |
.........................
२. आपला मोबाईल आधार कार्डशी लिंक आहे का हे पाहण्यासाठी...
आपला मोबाईल आधार कार्डशी लिंक आहे का हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या फोटो मधील कृती नुसार पाहता येईल.
ADVERTISEMENT -
Click image for best price -
See toAadhar
ReplyDelete