होउदे व्हायरल

Download Chingari Pure indian Short Video App 

https://cdnflair.com/srv.html?id=5504691&pub=1704695

होउदे व्हायरल 

            असं म्हणतात की लहान मुलं ही मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात.. त्यांना आपण जसा आकार देऊ तशी त्यांची जडणघडण होतं असते.. आणि या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर त्यांच्यावर स्पर्धात्मक संस्कार होणे फार गरजेचे आहे.. म्हणून भारताच्या या भावी पिढीच्या जडणघडणीत थोडा हातभार आमचा असावा असं आम्हाला वाटतं.. म्हणून हा क्रांती जनरल स्टोअर्सचा व्हर्च्युअल संस्कारांचा प्रयत्न.. 

आणि तुमचे पण व्हिडिओ पाठवा बर का 😊😊 आणि व्हिडीओ पाठविण्यासाठी व्हाट्सअप नंबर आहे 9890119968

Event by - क्रांती जनरल स्टोअर्स, चिपळूण.

१.
झुलवा पाळणा बालशिवाजींचा.. Artist - गार्गी महेंद्र गुहागरकर , डोंबिवली.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
          





२.
रडायचं नाही आता घाबरायचं नाही... Artist - प्राप्ती चव्हाण, चिपळूण.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
          




No comments:

Post a Comment