१० वी नंतर पुढे काय... ?

ADVERTISEMENT :-
OFFER PRICE RS. 39/- ONLY.




भारतीय शिक्षण प्रणाली मध्ये १० वी नंतर विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

परंतु विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की 10 वी नंतर कोणता विषय घ्यावा आणि कसे करियर घडवावे.

10 वी नंतर शिक्षणासाठी प्रमुख ४ मार्ग आहेत.

  • विज्ञान(Science)
  • कला (Arts)
  • वाणिज्य (Commerce) 
  • प्रोफेशनल कोर्स(Independent Career Options)

विज्ञान शाखा (Science)

        10 वी नंतर विज्ञान शाखा हा एक आकर्षक विषय आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचा कल विज्ञान (science) शाखेकडे असतो कारण विज्ञान (science) विषय घेतल्यावर पुढे करियरसाठी चांगली संधी उपलब्ध होते. 

जसे कि Engineering, Medical, Computer Science, IT इ. 

         विज्ञान शाखा अंतर्गत अनेक courses येतात, विज्ञान शाखा निवडल्यामुळे मुलांना पुढील करियरसाठी अनेक दिशा मिळतात. 

Physics, Chemistry आणि Biology या मुख्य तीन विषयामध्ये करियर संधी विज्ञान शाखेतूनच  उपलब्ध होते.

विज्ञान (Science) क्षेत्रामध्ये खालीलप्रमाणे विषय असतात.

  • Physics  
  • Mathematics 
  • Chemistry
  • Biology
  • Computer Science / IT (Information Technology)
  • Biotechnology
  • English

10 वी नंतर science विषय घेण्याचे बरेच फायदे आहेत त्यामध्ये तुम्हाला पुढे कोणता कोर्स करायचा आहे? याचे भरपूर ऑप्शन्स असतात.

Engineering आणि Medical Science हे दोन मुख्य कोर्स विज्ञान (Science) शाखेपासूनच सुरवात होतात.  

विज्ञान शाखेची निवड करताना निव्वळ त्यापासून होणारे फायदे आणि करियर संधीचा विचार न करता विद्यार्थ्यांनी त्यामागे स्वतःची आवड त्यानंतर अभ्यास करण्याची क्षमता आणि जिद्द याचादेखील विचार केला पाहिजे.


 वाणिज्य शाखा  ( Commerce)

10 वी नंतर कॉमर्स विषयाची निवड तेच विद्यार्थी करतात ज्यांना Management आणि Business मध्ये आवड आहे.

    घडामोडीचा विचार करता आज वाणिज्य शाखेला जास्त प्राधान्य दिले जाते, कारण आर्थिक घडामोडींचे केंद्र हे अर्थकारणच असते. त्यामुळे वाणिज्य क्षेत्राची निवड ही या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

    शेअर मार्केट, औद्योगिक धोरणव्यापार, व्यवसायअर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे, सरकारची वित्तीय धोरणे, बँक व पतसंस्था इत्यादी क्षेत्रामध्ये ज्ञानप्राप्ती होते. वाणिज्य शाखेतील प्रवेशानंतर विद्यार्थ्यांना बी.कॉम / एम.कॉम करण्याची करियर संधी निर्माण होते. तसेच Finance, Planning, Accountancy, Broking इत्यादीसाठीचे नवीन मार्ग मिळतात.   


वाणिज्य क्षेत्रात पुढील विषय आहेत. 

  • Economics
  • Accountancy
  • Business Studies / Organisation of Commerce
  • Mathematics
  • English
  • Information Practices
  • Statistics

वाणिज्य शाखा (Commerce) निवडण्यामागे विद्यार्थ्यांचा कल व्यवसाय क्षेत्राकडे जास्त प्रमाणात असतो.

कला शाखा  (Arts)

10 वी नंतर कला या क्षेत्रात शिक्षण घेणे सुद्धा एक चांगली निवड आहे. कला क्षेत्र Academic Discipline  आणि Human Psychology चे शिक्षण देते. 
कला शाखा (Arts) मधूनच B. A., B.ed  ही पदवी घेऊन पुढे शिक्षण क्षेत्रात काम करण्याची एक चांगली संधी निर्माण होते. बहुतांश शिक्षक कला शाखेतूनच पदवीधर होतात. प्राथमिक शिक्षक किंवा माध्यमिक शिक्षक यांना आज समाजामध्ये एक महत्वाचे स्थान आहे ते केवळ कला शाखेमुळेच. कला शाखा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल शैक्षणिक क्षेत्राकडे जास्त असतो. त्याचप्रमाणे कला क्षेत्राची निवड करून विद्यार्थ्यांना करियरसाठी पत्रकारिता, समाजसेवक, शारीरिक शिक्षण, कायदा(LAW), हॉटेल मनगमेन्ट, इव्हेन्ट मनगमेन्ट, होम सायन्स इ. क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी निर्माण होते.  

कला क्षेत्रात पुढील विषय आहेत. 

  • History
  • Geography
  • Political Science
  • English
  • Economics
  • Psychology
  • Fine Arts
  • Sociology
  • Physical Education
  • Literature


Polytechnic Courses   

Polytechnic Courses म्हणजेच  Technical Course. 

 Practical Training हेच उद्देश ठेऊन विद्यार्थ्यांचे स्किल डेव्हलप करण्यासाठी Polytechnic Course डिझाईन केलेले आहेत. हा कोर्स ३ वर्षाचा असतो 

 Polytechnic Courses मध्ये पुढील विषय आहेत. 

  • Diploma in Computer Science and Engineering
  • Diploma in Civil Engineering
  • Diploma in Automobile Engineering
  • Diploma in Electronics and Communication
  • Diploma in Electrical Engineering
  • Diploma in Interior Decoration
  • Diploma in Fashion Engineering
  • Diploma in Ceramic Engineering
  • Diploma in Art and Craft
  • Diploma in Mechanical Engineering
  • Diploma in Chemical Engineering
  • Diploma in Instrumentation and Control Engineering
  • Diploma in IT Engineering
  • Diploma in Electronics and Telecommunication Engineering
  • Diploma in Aeronautical Engineering
  • Diploma in Petroleum Engineering
  • Diploma in Aerospace Engineering
  • Diploma in Mining Engineering
  • Diploma in Automobile Engineering
  • Diploma in Genetic Engineering
  • Diploma in Biotechnology Engineering
  • Diploma in Plastics Engineering
  • Diploma in Agricultural Engineering
  • Diploma in Food Processing and Technology
  • Diploma in Dairy Technology and Engineering
  • Diploma in Power Engineering
  • Diploma in Infrastructure Engineering
  • Diploma in Production Engineering
  • Diploma in Metallurgy Engineering
  • Diploma in Motorsport Engineering
  • Diploma in Environmental Engineering
  • Diploma in Textile Engineering


 I.T.I. (Industrial Training Institute )

    क्षेत्राची निवड हा देखील मुलांच्या करियरसाठी उपयुक्त ठरलेला अभ्यासक्रमिक कोर्स आहे. या कोर्स मध्ये विद्यार्थ्याचे Industrial Training आणि स्किल यावर जास्त लक्ष दिला जातो, यामध्ये अनेक प्रकारचे Trade (व्यवसाय) असतात. 

I.T.I.  क्षेत्रात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना Trade (व्यवसाय) नुसार इमारत आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देतात त्यामुळे विद्यार्थ्यांना सहजरित्या शिक्षण घेता येते.        

I.T.I. चे मुख्य दोन प्रकार आहेत. 

  • Government I.T.I. (सरकारी I.T.I.)
  • Private I.T.I.(खाजगी I.T.I.)

I.T.I. मध्ये पुढील ट्रेड (व्यवसाय) आहेत. 

Draughtsman Civil

Draughtsman Mechanical

Electrician

Electronics Mechanic

IT and Electronics System Maintenance

Instrument Mechanic

Machinist Grinder

Mechanic Motor Vehicle

Radio and TV Mechanic

Radiology Technician

Refrigeration and Air Conditioner Mechanic

Fireman

Surveyor

Tool and Die Maker

Fitter

Machinist

Painter

Turner

Wireman

Architectural Assistant

Auto Electrician

Automotive Body Repair

Automotive Paint Repair

Carpenter

Computer Hardware and Networking

Dent Beating and Spray Painting

Mechanic Diesel

Mechanic Tractor

Interior Decoration and Designing

Plastic Processing Operator

Plumber

Scooter and Auto Cycle Mechanic

Sheet Metal Worker

Steel Fabricator

Welder (Gas and Electric)

Baker and Confectionery

Commercial Art

Computer Operator and Programming Assistant

Craftsman Food Production

Cutting and Sewing

Desktop Publishing Operator

Digital Photography

Dress Making

Dress Designing

Embroidery and Needle Work

Fashion Technology

Health and Sanitary Inspector

Hair and Skin Care

Hospital House Keeping

Litho Offset Machine Minder

Office Assistant Cum Computer Operator

Secretarial Practice

Steno English

Steno Hindi

Steward

Call Centre Assistant

Corporate House Keeping

Data Entry Operator

Domestic House Keeping

Front Office Assistant

Event Management Assistant

Office Machine Operator

Tourist Guide

 

वरील लेख आवडल्यास किंवा या लेखामध्ये काही कमी असल्यास कमेंट करून कळवा. 

Sharing in Caring 

5 comments: