Infinitive, Present Tense | Past Tens | Past Participle |
(मूळ क्रियापद, वर्तमानकाळ) | भूतकाळ | (भूतकाळ धातुसाधित) |
sell - विकणे. | sold - विकला. | sold - विकलेला. |
send - पाठवणे. | sent - पाठवला. | sent - पाठवलेला. |
set - ठेवणे, बसवणे, मावळणे. | set - ठेवला, बसवला, मावळला. | set - ठेवलेला, बसवलेला, मावळलेला. |
sew - शिवणे. | sewed - शिवला. | sown - शिवलेला. |
shake - हालवणे, कापणे, हालणे. | shook - हालवले, कापला, हालला. | shaken - हालवलेला, कापलेला, हाललेला . |
shine - प्रकाशणे, चमकणे. | shone - प्रकाशला, चमकला. | shone - प्रकाशलेला, चमकलेला. |
shoot - गोळी/बाण सोडणे. | shot - गोळी/बाण सोडला. | shot - गोळी/बाण सोडलेला. |
show - दाखवणे. | showed - दाखवला. | shown - दाखवलेला. |
shrink - आटणे, आकसणे | shrank - आटले, आकसले. | shrunk - आटलेले, आकसलेले. |
shut - बंद करणे. | shut - बंद केला. | shut - बंद केलेला. |
sing - गाणे म्हणणे. | sang - गाणे म्हटले, गायला. | sung - गायलेला. |
sink - बुडणे, बुडवणे. | sank - बुडाला, बुडवला. | sunk - बुडालेला, बुडवलेला. |
sit - बसणे. | sat - बसला. | sat - बसलेला. |
sleep - झोपणे. | slept - झोपला. | slept - झोपलेला. |
slide - घसरणे, सरकणे. | slid - घसरला, सरकला. | slid - घसरलेला, सरकलेला. |
smell -वास घेणे/येणे, हुंगणे. | smelt, smelled - वास घेतला/आला | smelt, smelled - वास घेतलेला, आलेला. |
sow - पेरणे. | sowed - पेरला. | sowed, sown - पेरलेला. |
speak - बोलणे. | spoke - बोलला. | spoken - बोललेला. |
speed - veg वाढणे, वाढवणे. | speeded, sped - वेग वाढला/ वाढवला. | speeded, sped - वेग वाढवलेला. |
spell - स्पेलिंग सांगणे/असणे. | spelled, spelt - स्पेलिंग सांगितले/होते. | spelled, spelt - स्पेलिंग सांगितलेले. |
spend - खर्च करणे, घालवणे. | spent - खर्च केला, घालवला. | spent - खर्च केलेला, घालवलेला. |
spill - सांडणे. | spilled, spilt - सांडला. | spilled / spilt - सांडलेला. |
spin - गरगर फिरणे/फिरवणे, सूत कातणे. | spun - गरगर फिरले/फिरवले. | spun - गरगर फिरलेला/फिरवलेला. |
spoil - बिघडवणे. | spoiled, spoilt - बिघडवला. | spoiled / spoilt - बिघडवलेला. |
spread - पसरणे, पसरवणे. | spread - पसरले, पसरवले. | spread - पसरलेले, पसरवलेले. |
spring - एकदम उसळी/उडी घेणे. | sprang - उसळला. | sprung - उसळलेला. |
spy - टेहळणी/हेरगिरी करणे. | spied - टेहळणी/हेरगिरी केली. | spied - टेहळणी/हेरगिरी केलेले. |
stand - उभे राहणे.. | stood - उभा राहिला. | stood - उभा राहिलेला. |
steal - चोरणे. | stole - चोरला. | stolen - चोरलेला. |
stick - चिकटवणे. | stuck - चिकटवला. | stuck - चिकटवलेला. |
strike - तडाखा देणे, टोला हाणणे. | struck - तडाखा दिला. | struck, stricken - तडाखा दिलेला. |
strive - खूप प्रयत्न करणे,संघर्ष करणे. | strove - संघर्ष केला, पराकाष्ठा केली. | striven - खूप प्रयत्न केलेला. |
study - शिकणे, अभ्यास करणे. | studied - अभ्यास केला. | studied - अभ्यास केलेला. |
swear - शपथ घेणे. | swore - शपथ घेतली. | sworn - शपथ घेतलेला. |
sweep - ने झाडणे. | swept - ने झाडला. | swept - ने झाडलेला. |
swell - सुजणे. | swelled - सुजला. | swollen - सुजलेला. |
swim - पोहणे. | swam - पोहला. | swum - पोहलेला. |
swing - झोका घेणे/ देणे. | swung - झोका घेतला/दिला. | swung - झोका घेतलेला/ दिलेला. |
take - घेणे. | took - घेतला. | taken - घेतलेला. |
teach - शिकवणे, ज्ञान देणे. | taught - शिकवला. | taught - शिकवलेला. |
tear - फाडणे, फाटणे. | tore - फाडले, फाटले. | torn - फाडलेले, फाटलेले. |
tell - सांगणे. | told - सांगितला. | told - सांगितलेला. |
think - विचार करणे. | thought - विचार केला. | thought - विचार केलेला. |
throw - फेकणे. | threw - फेकला. | thrown - फेकलेला. |
thrust - खुपसणे. | thrust - खुपसला. | thrust - खुपसलेला. |
tread - वर चालणे, तुडवणे. | trod - वरून चालला, तुडवला. | trodden - वरून चाललेला, तुडवलेला. |
try - प्रयत्न करणे. | tried - प्रयत्न केला. | tried - प्रयत्न केलेला. |
understand - समजणे. | understood - समजले. | understood - समजलेला. |
wake - जागा होणे/ करणे. | woke - जागा झाला/ केला. | woken - जागा झालेला/ केलेला. |
wear - अंगात घालणे, नेसणे. | wore - अंगात घातले, नेसला. | worn - अंगात घातलेला, नेसलेला. |
weave - विणणे. | wove - विणला. | woven - विणलेला. |
weep - रडणे. | wept - रडला. | wept - रडलेला. |
win - जिंकणे. | won - जिंकला. | won - जिंकलेला. |
wind - गुंडाळणे, वळणे घेत जाणे. | wound - गुंडाळणे, वळणे घेत गेला. | wound - गुंडाळलेला, वळणे घेत गेला. |
write - लिहिणे. | wrote - लिहिला. | written - लिहिलेला. |
No comments:
Post a Comment